अर्थ : एखाद्या गोष्ट किंवा विषयाचे गूढ किंवा रहस्याची माहिती प्राप्त करणे.
उदाहरणे :
चिकित्सक ह्या नवीन रोगाच्या कारणांचा शोध लावत आहेत.
समानार्थी : शोध लावणे
शोधणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shodhne samanarthi shabd in Marathi.