पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शरीरकाठी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शरीरकाठी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण / रुप

अर्थ : शरीराची रचना किंवा बांधणी.

उदाहरणे : चोराच्या अंगयष्टीबद्दलची दूरदर्शनावर माहिती दिली गेल्याने त्याला पकडणे सोपे गेले

समानार्थी : अंगकाठी, अंगयष्टी, चण, बांधा

शरीर की गठन या बनावट।

अपराधी के क़द काठी का ब्योरा दूरदर्शन पर दिया जा रहा है ताकि वह असानी से पकड़ा जा सके।
कद काठी, कद कामत, कद-काठी, कद-कामत, कदकाठी, क़द क़ामत, क़द काठी, क़द-क़ामत, क़द-काठी, क़दकाठी, कायिक संरचना, डीलडौल, फिगर, शरीरीय संरचना, शारीरिक संरचना

Constitution of the human body.

body-build, build, habitus, physique

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

शरीरकाठी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shareerkaathee samanarthi shabd in Marathi.