सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शरीराची रचना किंवा बांधणी.
उदाहरणे : चोराच्या अंगयष्टीबद्दलची दूरदर्शनावर माहिती दिली गेल्याने त्याला पकडणे सोपे गेले
समानार्थी : अंगयष्टी, चण, बांधा, शरीरकाठी
शरीर की गठन या बनावट।
Constitution of the human body.
अर्थ : शरीराची विशिष्ट प्रकारची ठेवण.
उदाहरणे : नवऱ्यामुलाची शरीरयष्टी चांगली आहे.
समानार्थी : चण, ठेवण, देहयष्टी, बांधा, शरीरयष्टी, हाडपेर
शरीर की गठन या उसकी लंबाई, चौड़ाई, प्रकार, स्वरूप आदि।
स्थापित करा
अंगकाठी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. angkaathee samanarthi shabd in Marathi.