अर्थ : समुद्रात राहणारा एका प्राणी ज्याच्या अस्थिरूप शरीराचा देवपूजेत किंवा युद्धात वाजविण्यासाठी उपयोग होतो.
उदाहरणे :
शंख एक जलचर आहे
अर्थ : समुद्रातील एका प्राण्याचे कवच, याचा उपयोग पूजेत किंवा युद्धात वाजविण्याकरता होतो.
उदाहरणे :
युद्ध सुरू होण्याची खूण म्हणून भीष्माने शंख फुंकला.
अर्थ : अतिशय मूर्ख अशी व्यक्ती.
उदाहरणे :
समाजात महामूर्खांची कमी नाही.
समानार्थी : महामूर्ख, मूर्खशिरोमणी
अर्थ : एकावर सत्ररा शून्य लावून मिळणारी संख्या.
उदाहरणे :
एक शंख शंभर पद्मांच्या बरोबर असते.
समानार्थी : शंकू
अर्थ : अतिशय मूर्ख असलेला.
उदाहरणे :
पंडीतांना महामूर्ख कालीदासाचा विवाह विद्योत्माशी लावून दिला.
समानार्थी : महामूर्ख, मूर्खशिरोमणी
शंख व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shankh samanarthi shabd in Marathi.