अर्थ : एकावर सत्ररा शून्य लावून मिळणारी संख्या.
उदाहरणे :
एक शंख शंभर पद्मांच्या बरोबर असते.
समानार्थी : शंख
अर्थ : सुळक्याच्या आकाराची वस्तू.
उदाहरणे :
नरवृक्षावर लघु बीजाणू पत्रांचे शंकू तयार होतात.
अर्थ : बुडाशी गोलाकार व वर निमुळती अशी आकृती वा आकार.
उदाहरणे :
विदुषकाने शंकूच्या आकाराची टोपी घातली होती.
अर्थ : अणकुचीदार वस्तू.
उदाहरणे :
लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशा ठिकाणी शंकू ठेवावे.
अर्थ : शंभर खर्वाएवढी संख्या.
उदाहरणे :
ह्या देशाचे वार्षिक सकल उत्पन्न २.५२२ निखर्व अमेरिकन डॉलर आहे.
अर्थ : छायायंत्राचा काटा.
उदाहरणे :
शंकूच्या लांबीने वेळ माहित केली जायची.
शंकू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shankoo samanarthi shabd in Marathi.