अर्थ : निरनिराळे भाग करून भागीदारास देणे.
उदाहरणे :
नवीन सत्राच्या सुरवातीला सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटल्या
समानार्थी : वाटणे, वितरण करणे, वितरित करणे
वाटप करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaatap karne samanarthi shabd in Marathi.