पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रहस्यभेद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रहस्यभेद   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : एखादी गुप्त गोष्ट उघड करण्याची क्रिया.

उदाहरणे : युद्धकाळात शत्रूच्या धोरणांचा गौप्यस्फोट करण्याची कामगिरी गुप्तहेरांकडे सोपवलेली असते

समानार्थी : गौप्यस्फोट, पडदाफाश

किसी के रहस्य को उद्घाटित करने का कार्य।

नेताजी सुभाष चंद्र बोस के अचानक लापता होने का रहस्योद्घाटन आज तक नहीं हुआ।
परदाफ़ाश, परदाफाश, पर्दाफ़ाश, पर्दाफाश, भँडफोड़, भंडा-फोड़, भंडाफोड़, रहस्य प्रकटन, रहस्य प्रकाशन, रहस्य प्रगटन, रहस्योद्घाटन, लीक

The speech act of making something evident.

disclosure, revealing, revelation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

रहस्यभेद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rahasyabhed samanarthi shabd in Marathi.