सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या देवाचा प्रसाद म्हणून मनगटावर बांधला जाणारा दोरा.
उदाहरणे : पूजा झाल्यावर भटजी सर्वांच्या हातावर रक्षा बांधत होते
वह सूत जो पूजा के लिए रंगा गया हो या हो तथा जिसे कल्याण के लिए किसी देवता के प्रसाद-रूप में कलाई पर बाँधा जाता हो।
अर्थ : बाळगलेली स्त्री.
उदाहरणे : पूर्वीच्या काळी रखेली बाळगणारे धनिक खूप होते, पण विद्येची आवड असणारे विरळा.
समानार्थी : अंगवस्त्र, उपपत्नी, रखेली, राख
बिना विवाह किए, यों ही रखी हुई स्त्री।
An adulterous woman. A woman who has an ongoing extramarital sexual relationship with a man.
अर्थ : एखादा हवन इत्यादीचा किंवा एखाद्या साधू, संत इत्यादीने दिलेला भस्म जो कपाळाला किंवा अंगाला लावला जातो.
उदाहरणे : साधूने आजारी मुलाच्या अंगाला अंगारा लावला.
समानार्थी : अंगारा, भस्म, राख, विभूती
किसी हवन आदि का या किसी संत, ओझा आदि के द्वारा दिया हुआ वह भस्म जिसे मस्तक और भुजाओं आदि पर लगाया जाता है।
स्थापित करा
रक्षा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rakshaa samanarthi shabd in Marathi.