पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भस्म शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भस्म   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखादा हवन इत्यादीचा किंवा एखाद्या साधू, संत इत्यादीने दिलेला भस्म जो कपाळाला किंवा अंगाला लावला जातो.

उदाहरणे : साधूने आजारी मुलाच्या अंगाला अंगारा लावला.

समानार्थी : अंगारा, रक्षा, राख, विभूती

किसी हवन आदि का या किसी संत, ओझा आदि के द्वारा दिया हुआ वह भस्म जिसे मस्तक और भुजाओं आदि पर लगाया जाता है।

महात्माजी ने बीमार बच्चे के शरीर पर भभूत लगाया।
बभूत, भभूत, भभूति, भूति, विभूति
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वैद्यकीय कारणासाठी एखाद्या धातूचा वा पादार्थाची जाळून वा कुटून केलेली बारीक पूड.

उदाहरणे : काही औषधांमधे सोन्याचेही भस्म घालावे लागते.

वैद्यक में औषध की तरह काम में लाने के लिए धातुओं आदि का वह रूप जो उन्हें विशिष्ट क्रियाओं से फूँकने पर प्राप्त होता है।

च्यवनप्राश में सोने, चाँदी आदि का भस्म भी मिलाया जाता है।
भस्म
३. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखादी गोष्ट जळल्यावर राहिलेला अवशेष.

उदाहरणे : ह्या मुळ्या जाळून त्याची राख दूधातून घेत जा

समानार्थी : राख

किसी चीज़ के बिल्कुल जल जाने पर उसका बचा हुआ अंश।

गाँव में कुछ लोग राख से बरतन माँजते हैं।
अर्घट, अर्वट, गर्द, भस्म, राख

The residue that remains when something is burned.

ash
४. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : शिवभक्त आपल्या कपाळावर व शरीरावर लावतात अशी अग्निहोत्राची राख.

उदाहरणे : तो भस्म लावून साधनेत मग्न होता.

अग्निहोत्र की राख जिसे शिव भक्त माथे पर लगाते और शरीर पर मलते हैं।

साधु बाबा भस्म लगाकर साधना में लीन हैं।
भस्म

भस्म   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : जळून राख झालेला अथवा पूर्णत.

उदाहरणे : जळलेला

समानार्थी : भस्मीभूत, स्वाहा

जलकर राख बना हुआ या पूरी तरह से जला हुआ।

आग की तेज़ लपटों से संदीप का घर स्वाहा हो गया।
भस्म, भस्मित, भस्मीभूत, स्वाहा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भस्म व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhasm samanarthi shabd in Marathi.