पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंगारा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अंगारा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखादा हवन इत्यादीचा किंवा एखाद्या साधू, संत इत्यादीने दिलेला भस्म जो कपाळाला किंवा अंगाला लावला जातो.

उदाहरणे : साधूने आजारी मुलाच्या अंगाला अंगारा लावला.

समानार्थी : भस्म, रक्षा, राख, विभूती

किसी हवन आदि का या किसी संत, ओझा आदि के द्वारा दिया हुआ वह भस्म जिसे मस्तक और भुजाओं आदि पर लगाया जाता है।

महात्माजी ने बीमार बच्चे के शरीर पर भभूत लगाया।
बभूत, भभूत, भभूति, भूति, विभूति
२. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : जोंधळ्यावर पडणारा काजळीचा रोग.

उदाहरणे : जोंधळ्यावर अंगारा पडू नये म्हणून कीटकनाशके फवारतात.

ज्वार की फ़सल पर लगने वाला रोग जिससे दाने काले पड़ जाते हैं।

अंगारा के नियंत्रण के लिए कीटकनाशकों का प्रयोग किया जाता है।
अंगारा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अंगारा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. angaaraa samanarthi shabd in Marathi.