पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मानवता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मानवता   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : सुधारलेल्या मनुष्याचे गुण व भावना.

उदाहरणे : माणुसकी माणसाला दुसर्‍याला मदत करण्यास प्रवृत्त करते.

समानार्थी : माणुसकी

मनुष्य होने की अवस्था या भाव।

मानवता के नाते हमें एक दूसरे की सहायता करनी चाहिए।
आदमियत, इंसानियत, इनसानियत, इन्सानियत, मनुजता, मनुष्यता, मनुष्यत्व, मनुसाई, मानवता, मानवीयता, मानुषिकता

The quality of being human.

He feared the speedy decline of all manhood.
humanity, humanness, manhood

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मानवता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maanvataa samanarthi shabd in Marathi.