अर्थ : ब्राह्मण जातीची स्त्री.
उदाहरणे :
एका ब्राह्मणीला तीन मुले होती.
अर्थ : ब्राह्मणाची बायको.
उदाहरणे :
एकदा ब्राह्मणाने ब्राह्मणीस सत्यनारायणाची गोष्ट सांगितली.
अर्थ : ब्राह्मणाचा व ब्राह्मणासंबंधीचा.
उदाहरणे :
बल्लाळेश्वर हा ब्राह्मणी वेष परिधान केलेला गणपती आहे.
ब्राह्मणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. braahmanee samanarthi shabd in Marathi.