अर्थ : बसेल असे करणे.
उदाहरणे :
त्याने बाळाळा खुर्चीवर बसवले.
अर्थ : एखाद्या पदावर नियुक्त करणे.
उदाहरणे :
चाणक्याने चंद्रगुप्ताला तक्षशिलेच्या सिंहासनावर बसविले.
समानार्थी : बसविणे
अर्थ : बसविण्याचे काम दुसर्याकडून करविणे.
उदाहरणे :
आजोबांनी रडणार्या मुलाला घोड्यावर बसविले.
समानार्थी : बसविणे
बसवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. basvane samanarthi shabd in Marathi.