पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बसणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बसणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : ढुंगण, गुडघा, घोटा इत्यादींच्यावर टेकणे.

उदाहरणे : मुख्यअतिथीचे स्वागत झाल्यावर सर्व मंडळी आपआपल्या जागेवर बसली

समानार्थी : आसन ग्रहण करणे, विराजमान होणे, स्थानापन्न होणे

२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : नरम,भुसभुशीत जमिनीत इमारत पाया इत्यादी खाली जाणे.

उदाहरणे : पावसामुळे आवाराची भिंत खचली.

समानार्थी : खचणे, धसणे

नीचे की ओर धीरे-धीरे बैठना या जाना।

बरसात में मिट्टी की दीवाल धँस गई।
धँसकना, धँसना, धसकना, बैठना

Go under.

The raft sank and its occupants drowned.
go down, go under, settle, sink
३. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखाद्या स्थितीत स्थिरावणे.

उदाहरणे : ही लादी चांगली बसली.

(अच्छी तरह से) स्थिर होना या एक स्थिति में होना।

टाइल अब फर्श पर बैठ गया है।
जमना, बैठना

Settle into a position, usually on a surface or ground.

Dust settled on the roofs.
settle, settle down
४. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : कपडा, दागिना इत्यादी अंगात जाणे.

उदाहरणे : हा सदरा मला व्यवस्थित होतो.

समानार्थी : होणे

कपड़ा, गहना आदि का शरीर पर ठीक तरह से बैठना।

इतनी छोटी कमीज़ मुझे नहीं आएगी।
आना, ठीक आना, ठीक होना, फिट आना, फिट होना, सधना, होना

Conform to some shape or size.

How does this shirt fit?.
fit
५. क्रियापद / क्रियावाचक / नाशवाचक

अर्थ : फुगीर भाग दाब पडून सपाट होणे वा आत जाणे.

उदाहरणे : तुझ्या मोटारीचा पत्रा कसा काय चेपला?

समानार्थी : चेपणे, दबणे

फूले या उभरे हुए तल का दबना।

बक्से पर बैठते ही वह पिचक गया।
दबकना, पचकना, पिचकना, बैठना
६. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एकच गोष्ट पुन्हपुन्हा करून त्या गोष्टीचा सराव होणे.

उदाहरणे : वडलांबरोबर काम करून करून माझा हात बसला आहे.
वडिलांबरोबर काम करून करून माझा आता कामात जम बसला आहे.

समानार्थी : जम बसणे

बार-बार करके हाथ को किसी कार्य में अभ्यस्त करना।

पिता के साथ काम कर-करके उसने अपना हाथ भी बैठा लिया है।
अभ्यस्त करना, जमाना, बिठाना, बैठाना

बसणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : भेटण्याच्या उद्देशाने एखाद्याच्या घरी जाण्याची क्रिया.

उदाहरणे : लोकांकडे बसण्यातच पूर्ण दिवस गेला.

मिलने के उद्देश्य से किसी के घर जाने की क्रिया।

लोगों के घर बैठने में ही पूरा दिन बित गया।
बैठना

The act of going to see some person or place or thing for a short time.

He dropped by for a visit.
visit

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बसणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. basne samanarthi shabd in Marathi.