सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जखम वगैरेतून पू इत्यादी काढण्यासाठी घालावयाची कापडाची चिंधी.
उदाहरणे : बत्ती भरणे हा प्रकार आता कालबाह्य झाला आहे.
समानार्थी : पोत, वात
कपड़े की वह धज्जी जो घाव में मवाद सोखने के लिए रखी जाती है।
Any piece of cord that conveys liquid by capillary action.
अर्थ : बंदुकीतील दारू पेटवण्याची बत्ती.
उदाहरणे : जुन्या काळी तोडा पेटवून बंदुकीचा बार काढत.
समानार्थी : काकडा, जामगी, तोडा, वात
बन्दूक अथवा तोप की रंजक में आग लगाने की बत्ती।
A fuse containing an explosive.
स्थापित करा
बत्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. battee samanarthi shabd in Marathi.