अर्थ : सूर्यमालेतील ज्ञात असा सर्वात दूरचा ग्रह.
उदाहरणे :
प्लूटोचा शोध १९३० मध्ये लागला.
समानार्थी : कुबेर
अर्थ : प्राचीन रोममध्ये पुजली जाणारी एक प्रमुख देवता.
उदाहरणे :
प्लूटो हे मृत्युची देवता होते.
प्लूटो व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. plooto samanarthi shabd in Marathi.