पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रशासन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रशासन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : राज्याच्या कारभाराचे नियंत्रण आणि व्यवस्था.

उदाहरणे : भ्रष्ट लोकांच्या हाती शासन असणे हे लोकहिताला बाधक आहे

समानार्थी : राज्यकारभार, राज्यव्यवस्था, शासन, शासनव्यवस्था, सत्ता, सरकार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

प्रशासन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prashaasan samanarthi shabd in Marathi.