अर्थ : राज्याच्या कारभाराचे नियंत्रण आणि व्यवस्था.
उदाहरणे :
भ्रष्ट लोकांच्या हाती शासन असणे हे लोकहिताला बाधक आहे
समानार्थी : प्रशासन, राज्यकारभार, शासन, शासनव्यवस्था, सत्ता, सरकार
अर्थ : राज्याची व्यवस्था.
उदाहरणे :
भारतात राज्यव्यवस्था योग्य व्यक्तींच्या हाती आहे
समानार्थी : राजकारभार, राज्यकारभार
अर्थ : देशाच्या राज्यकारभाराची पद्धती.
उदाहरणे :
चीनमधील राज्यपद्धती कशी आहे?
समानार्थी : राज्यपद्धती, राज्यप्रणाली, शासनपद्धती, शासनप्रणाली, शासनव्यवस्था
राज्यव्यवस्था व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raajyavyavasthaa samanarthi shabd in Marathi.