सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याच्या आधारावर माणूस वा प्राणी उभा राहतो वा चालू शकतो तो पायाचा भाग.
उदाहरणे : रामाचे पाऊल लागताच शिळेची अहल्या झाली.
समानार्थी : चरण, पद, पाऊल, पाय
व्यक्ति की टाँग का टखने के नीचे का भाग।
The part of the leg of a human being below the ankle joint.
अर्थ : गुदाद्वाराने सुटलेला वायू.
उदाहरणे : अपानवायू कधीही अडवू नका.
समानार्थी : अपानवायू
गुदा से निकलने वाली वायु।
A reflex that expels intestinal gas through the anus.
स्थापित करा
पाद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paad samanarthi shabd in Marathi.