सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कर्मचारी वा कार्यकर्त्याचे योग्यतेनुसार नेमून दिलेले स्थान.
उदाहरणे : तो या संस्थेत मोठ्या पदावर आहे.
समानार्थी : जागा, दर्जा, हुद्दा
योग्यता के अनुसार कर्मचारी या कार्यकर्ता का नियत स्थान।
A job in an organization.
अर्थ : ज्याच्या आधारावर माणूस वा प्राणी उभा राहतो वा चालू शकतो तो पायाचा भाग.
उदाहरणे : रामाचे पाऊल लागताच शिळेची अहल्या झाली.
समानार्थी : चरण, पाऊल, पाद, पाय
व्यक्ति की टाँग का टखने के नीचे का भाग।
The part of the leg of a human being below the ankle joint.
अर्थ : सामान्यपणे पद्यात असलेली रसयुक्त वाक्यरचना.
उदाहरणे : काव्य हा भाषिक व्यवहाराचा एक प्रकार आहे
समानार्थी : कवन, कविता, काव्य
वह रचना, विशेषतः पद्य की रचना, जिससे चित्त किसी रस या मनोवेग से पूर्ण हो जाए।
A composition written in metrical feet forming rhythmical lines.
अर्थ : विशिष्ट घटक नेहमी बरोबर येतील असा व विशिष्ट अर्थ असलेला शब्द वा शब्द समूह.
उदाहरणे : वाक्य हे पदांपासून बनलेले असते.
कोई विशेष अर्थ रखने वाला शब्द या शब्द-समूह।
A group of words that form a constituent of a sentence and are considered as a single unit.
स्थापित करा
पद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pad samanarthi shabd in Marathi.