अर्थ : खाल्लेल्या अन्नावर पोटात काही प्रक्रिया केल्या जाऊन ते शरीरास वापरण्यास सुलभ केले जाण्याची क्रिया.
उदाहरणे :
अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यासाठी अन्न नीट चावून खावे
पचन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pachan samanarthi shabd in Marathi.