अर्थ : एखादी गोष्ट इत्यादीवर विश्वास बसेल असे करणे.
उदाहरणे :
तो आमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करत आहे.
अर्थ : निवासाची निर्मीती करणे.
उदाहरणे :
त्याने खूप कष्ट करून ह्या शहरात एक घर बांधले.
समानार्थी : निर्मिती करणे, बनवणे, बनविणे, बांधणे
निर्माण करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nirmaan karne samanarthi shabd in Marathi.