पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धनिष्ठा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धनिष्ठा   नाम

१. नाम / समूह

अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी तेवीसावे नक्षत्र.

उदाहरणे : धनिष्ठा ह्या नक्षत्राची देवता वसू असून ह्याचा आकार मृदंगासारखा आहे.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी तेविसावे नक्षत्र.

उदाहरणे : वसू ही धनिष्ठेची देवता आहे.

समानार्थी : धनिष्ठा नक्षत्र

सत्ताईस नक्षत्रों में से तेईसवाँ नक्षत्र।

धनिष्ठा नक्षत्र नव उर्ध्व नक्षत्रों में से है जिसमें पाँच तारे संयुक्त हैं।
धनवती, धनिष्ठा, धनिष्ठा नक्षत्र, वसुदेव, वसुदेवता, वसुदेव्या, वसुदैवत, वसुभ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

धनिष्ठा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhanishthaa samanarthi shabd in Marathi.