अर्थ : मोहरममध्ये ताजियासमोर गायले जाणारे एक प्रकारचे गीत.
उदाहरणे :
माझ्या घरातून जारी ऐकू येत आहे.
अर्थ : अमलात असलेला (कायदा, आदेश, नियम इ.).
उदाहरणे :
हा आजपासूनच जारी अध्यादेश आहे.
हा अध्यादेश आजपासून जारी केला.
जारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaaree samanarthi shabd in Marathi.