अर्थ : ज्यात सर्व गोष्टींचे ज्ञान होत राहते अशी अवस्था.
उदाहरणे :
जागृतावस्थेतच आपल्याला इंद्रियाचे ज्ञान होते.
जगाचा वस्तुनिष्ठ अनुभव जागृतावस्थेतच शक्य आहे.
समानार्थी : जाग, जागृत अवस्था, जागृतावस्था, जाग्रदवस्था
अर्थ : आपल्यावरील अन्यायाचे वा आपल्या दुःस्थितीचे भान अस्लेली स्थिती.
उदाहरणे :
बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे दलित समाजात जागृती घडून आली
जागृती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaagritee samanarthi shabd in Marathi.