पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जनित्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जनित्र   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : आर्मेचर या यंत्रात विद्युतचुंबकीय ध्रुवांच्या मध्ये फिरणारे व धारा प्रवाहित करणारे वेटोळे.

उदाहरणे : जनित्र खराब झाल्याने यंत्र बंद होते

समानार्थी : डायनामो

यंत्र का वह भाग जो बिजली की धारा प्रवाहित करने में सहायक होता है।

इस मशीन का डाइनेमो खराब हो गया है।
डाइनमो, डाइनेमो

Generator consisting of a coil (the armature) that rotates between the poles of an electromagnet (the field magnet) causing a current to flow in the armature.

dynamo
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वीज तयार करण्याचे उपकरण.

उदाहरणे : अचानक वीज गेल्याने विद्युतजनित्रावर यंत्र चालवावे लागले

समानार्थी : जनरेटर, विद्युतजनित्र

बिजली उत्पन्न करनेवाला यंत्र।

बिजली के जाते ही उसने विद्युतजनित्र चालू कर दिया।
जनरेटर, विद्युतजनित्र

Engine that converts mechanical energy into electrical energy by electromagnetic induction.

generator

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जनित्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. janitr samanarthi shabd in Marathi.