अर्थ : फसवणूक करून धोका उत्पन्न करणारा.
उदाहरणे :
धोकेबाज व्यक्तींपासून नेहमी सावध रहावे.
समानार्थी : कपटी, धूर्त, धोकेबाज, पाताळयंत्री
अर्थ : ज्याचा पेच किंवा कळ दाबलेला किंवा फिरवलेला आहे असा ज्यामुळे ते काम करू लागेल(मशीन, यंत्र इत्यादी).
उदाहरणे :
चालू मशीनींचा आवाज कारखान्यात घुमू लागला.
चालू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaaloo samanarthi shabd in Marathi.