अर्थ : ज्यामुळे एखादी गोष्ट बनते, निर्माण होते किंवा अस्तित्वात येते ती क्रिया अथवा व्यवस्था.
उदाहरणे :
लोखंडाचे गंजणे ही एक रासायनिक प्रक्रिया आहे.
समानार्थी : प्रक्रिया
अर्थ : व्याकरणानुसार भाषेतील क्रियावाचक शब्द.
उदाहरणे :
राम खातो यात खाणे हे क्रियापद आहे.
समानार्थी : क्रियापद
अर्थ : एखादे कार्य होणे किंवा केले जाण्याची अवस्था.
उदाहरणे :
दूधापासून दही तयार होणे ही एक रासायनिक क्रिया आहे.
अर्थ : कर्दम ऋषी आणि देवहूती ह्यांच्या नऊ मुलींपैकी एक.
उदाहरणे :
क्रियाचा विवाह कृतु ऋषींसोबत झाला होता.
क्रिया व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kriyaa samanarthi shabd in Marathi.