अर्थ : रसायनशास्त्रातील एक अधातवीय मूळद्रव्य.
उदाहरणे :
हिरा, ग्रेफाईट इत्यादी स्वरुपात कार्बन आढळतो.
समानार्थी : कर्ब
अर्थ : एक कागद ज्याच्या एका बाजूला रासायनिक द्र्व्याचा पातळ थर लावलेला असतो आणि ज्याचा उपयोग शब्द, वाक्य इत्यादि दुसऱ्या कागदावर छापण्यास होतो.
उदाहरणे :
पावतीत लिहिण्याआधी त्याने पावतीखाली छाप कागद ठेवला.
समानार्थी : कार्बन कागद, छाप कागद
कार्बन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaarban samanarthi shabd in Marathi.