सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उसने घेण्याची क्रिया.
उदाहरणे : सारखी उसनवारी करणे बरे नव्हे.
समानार्थी : उसनवार
माँगने की क्रिया या भाव।
The verbal act of requesting.
अर्थ : थोड्या काळाकरिता एखादी वस्तू उधार देण्याची क्रिया.
उदाहरणे : तू उसनवारीचा बैल घरी घेऊन जा.
किसी के माँगने पर कुछ समय के लिए कोई वस्तु देने की क्रिया।
स्थापित करा
उसनवारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. usanvaaree samanarthi shabd in Marathi.