अर्थ : विणलेल्या, शिवलेल्या गोष्टींची वीण किंवा शिवण काढणे.
उदाहरणे :
सीमाने सलवाराची शिवण उसवली.
समानार्थी : उसवणे
अर्थ : विणलेल्या, शिवलेल्या गोष्टींची वीण किंवा शिवण निघणे.
उदाहरणे :
ह्यी विजार उसवली.
समानार्थी : उसवणे
उधडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. udhdane samanarthi shabd in Marathi.