पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आदर्शवाद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आदर्शवाद   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : डोळ्यासमोर ध्येय ठेऊन, त्यागाची, कष्टाची पर्वा न करता, आचरण केले पाहिजे असे सांगणारी विचारप्रणाली.

उदाहरणे : माणसाने आदर्शवाद अंगी बाणवला पाहिजे.

समानार्थी : ध्येयवाद

यह सिद्धांत कि मनुष्य को सदा अपने आदर्श या अच्छी से अच्छी बातें अपने सामने रखकर उनकी सिद्धि या प्राप्ति के लिए सब कार्य करने चाहिए।

हमें अपने जीवन में आदर्शवाद अपनाना चाहिए।
आदर्शवाद, आदर्शवादिता

Impracticality by virtue of thinking of things in their ideal form rather than as they really are.

idealism

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आदर्शवाद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aadarshavaad samanarthi shabd in Marathi.