पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ध्येयवाद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ध्येयवाद   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : डोळ्यासमोर ध्येय ठेऊन, त्यागाची, कष्टाची पर्वा न करता, आचरण केले पाहिजे असे सांगणारी विचारप्रणाली.

उदाहरणे : माणसाने आदर्शवाद अंगी बाणवला पाहिजे.

समानार्थी : आदर्शवाद

यह सिद्धांत कि मनुष्य को सदा अपने आदर्श या अच्छी से अच्छी बातें अपने सामने रखकर उनकी सिद्धि या प्राप्ति के लिए सब कार्य करने चाहिए।

हमें अपने जीवन में आदर्शवाद अपनाना चाहिए।
आदर्शवाद, आदर्शवादिता

Impracticality by virtue of thinking of things in their ideal form rather than as they really are.

idealism

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

ध्येयवाद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhyeyvaad samanarthi shabd in Marathi.