२. विशेषण
/ विवरणात्मक
/ गुणसूचक
अर्थ : जो दृढ़ हो या आसानी से न टूटे या तोड़ा जा सके।
उदाहरण :
सागौन की लकड़ी से बना फर्नीचर मजबूत होता है।
पर्यायवाची :
अजरायल, अजराल, अभंगुर, अभङ्गुर, जबर, जबरजस्त, जबरदस्त, जबर्दस्त, ज़बर, ज़बरदस्त, ज़बर्दस्त, ठोस, दृढ़, पक्का, पुख़्ता, पुख्ता, मजबूत, मज़बूत, रेखता
दृढ असलेला किंवा सहज मोडता येणार नाही असा.
हे घर मजबूत आहे.
तो मनाने भक्कम आहे.
सबळ पुराव्याअभावी त्याची सुटका करण्यात आली.
ठोस,
पक्का,
बळकट,
भक्कम,
मजबूत,
सबल,
सबळ