पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हुशार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हुशार   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : खूप बुद्धी अथवा अक्कल असलेला.

उदाहरणे : बुद्धिमानांच्या संगतीचा तुला लाभ होवो.

समानार्थी : अक्कलवान, अक्कलवान व्यक्ती, चतुर, चतुर व्यक्ती, डोकेबाज, डोकेबाज व्यक्ती, बुद्धिमंत, बुद्धिमंत व्यक्ती, बुद्धिमान, बुद्धिमान व्यक्ती, बुद्धिवान, बुद्धिवान व्यक्ती, हुशार व्यक्ती, हुषार व्यक्ती

A person who uses the mind creatively.

intellect, intellectual

हुशार   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : खास ज्ञान किंवा कौशल्य असणारा.

उदाहरणे : अर्जुन धनुर्विद्येत प्रवीण होता.

समानार्थी : कसबी, कुशल, जाणकार, जाणता, तज्ज्ञ, तज्ञ, तरबेज, निपुण, निष्णात, पटाईत, पारंगत, प्रवीण, फरडा, वाकबगार, विशारद, हातखंडा

Highly skilled.

An accomplished pianist.
A complete musician.
accomplished, complete
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : तीव्र बुद्धीच्या जोरावर चातुर्याने कामे करणारा.

उदाहरणे : चतुर माणसाला फसवता येत नाही

समानार्थी : कल्पक, कसबी, खडाण, खमक्या, चतुर, चलाख, चाणाक्ष, डोकेबाज, निपुण, प्रवीण, युक्तीबाज, वाकबगार, शीगबुद्धी

चतुराई से काम करने वाला।

चालाक पुलिस अफसर ने अपराधियों के एक गिरोह को पकड़ा।
अमूक, अमूढ़, अमूर, आगर, खुर्राट, घूना, चंट, चतुर, चालाक, पटु, पृथुदर्शी, प्रगल्भ, बाँकुरा, सयाना, स्याना, होशियार

Mentally quick and resourceful.

An apt pupil.
You are a clever man...you reason well and your wit is bold.
apt, clever
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याची स्मरण शक्ती तीव्र आहे असा.

उदाहरणे : तो तैलबुद्धीचा बालक शाळेची शान होती.

समानार्थी : तैलबुद्धीचा, बुद्धिमान

जिसकी स्मरण-शक्ति तीव्र हो।

वह जहीन बालक विद्यालय का गौरव था।
जहीन, ज़हीन

Mentally nimble and resourceful.

Quick-witted debater.
Saved an embarrassing situation with quick-witted tact.
quick-witted

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

हुशार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hushaar samanarthi shabd in Marathi.