अर्थ : खूप बुद्धी अथवा अक्कल असलेला.
उदाहरणे :
बुद्धिमानांच्या संगतीचा तुला लाभ होवो.
समानार्थी : अक्कलवान, अक्कलवान व्यक्ती, चतुर, चतुर व्यक्ती, डोकेबाज, डोकेबाज व्यक्ती, बुद्धिमंत, बुद्धिमंत व्यक्ती, बुद्धिमान व्यक्ती, बुद्धिवान, बुद्धिवान व्यक्ती, हुशार, हुशार व्यक्ती, हुषार व्यक्ती
अर्थ : ज्याची स्मरण शक्ती तीव्र आहे असा.
उदाहरणे :
तो तैलबुद्धीचा बालक शाळेची शान होती.
समानार्थी : तैलबुद्धीचा, हुशार
बुद्धिमान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. buddhimaan samanarthi shabd in Marathi.