सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आठवड्यातून एकदा भरणारा बाजार.
उदाहरणे : आमच्या गावी मंगळवारी बाजार भरतो
समानार्थी : बाजार
वह स्थान जहाँ किसी निश्चित समय, तिथि, वार या अवसर पर चीज़ें खरीदी या बेची जाती हैं।
A street of small shops (especially in Orient).
अर्थ : फिरता बाजार.
उदाहरणे : आमच्याकडे दर आठवड्याला जनावरांचा हाट भरतो
वह बाज़ार जिसमें एक ही तरह की चीज़े कुछ निश्चित समय पर आकर बिकती हैं।
The world of commercial activity where goods and services are bought and sold.
अर्थ : जेथे दुकाने मांडून क्रयविक्रय चालतो ते ठिकाण.
उदाहरणे : हा या शहरातला मोठा बाजार आहे
समानार्थी : गंज, बाजार, बाजारपेठ
वह स्थान जहाँ तरह-तरह की चीज़ें खरीदी या बेची जाती हैं।
स्थापित करा
हाट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. haat samanarthi shabd in Marathi.