सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आठवड्यातून एकदा भरणारा बाजार.
उदाहरणे : आमच्या गावी मंगळवारी बाजार भरतो
समानार्थी : हाट
वह स्थान जहाँ किसी निश्चित समय, तिथि, वार या अवसर पर चीज़ें खरीदी या बेची जाती हैं।
A street of small shops (especially in Orient).
अर्थ : जेथे दुकाने मांडून क्रयविक्रय चालतो ते ठिकाण.
उदाहरणे : हा या शहरातला मोठा बाजार आहे
समानार्थी : गंज, बाजारपेठ, हाट
वह स्थान जहाँ तरह-तरह की चीज़ें खरीदी या बेची जाती हैं।
अर्थ : एखाद्या निश्चित दिवशी, समयी, किंवा वेळी दुकाने लावण्याची क्रिया.
उदाहरणे : येथे प्रत्येक शनिवारी बाजार लागतो.
स्थापित करा
बाजार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baajaar samanarthi shabd in Marathi.