पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हस्ताक्षरतज्ञ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या व्यक्तीचे हस्ताक्षर पाहून त्याच्या व्यक्तिमत्त्वाविषयी महिती देऊ शकणारी व्यक्ती.

उदाहरणे : हस्ताक्षरतज्ञाने त्याचा गर्विष्ठ स्वभाव सहज ओळखला

वह जो किसी का हस्तलेखन देखकर उसके व्यक्तित्व के बारे में जानकारी दे।

हस्तलेख विशेषज्ञ के अनुसार श्याम बहुत ही भावुक है।
लिपि विज्ञानी, हस्तलेख विशेषज्ञ, हस्तलेखज्ञ

A specialist in inferring character from handwriting.

graphologist, handwriting expert
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखादे हस्तक्षर अभ्यासून ते एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे आहे की नाही हे अचूक सांगणारी व्यक्ती.

उदाहरणे : हस्ताक्षरतज्ञाने त्या कागदपत्रांवरील सह्या तपासून घेतल्या

हस्तलेखन देखकर यह बतानेवाला कि यह किसी व्यक्ति विशेष का लिखा हुआ है या नहीं।

हस्तलेख विशेषज्ञ ने कागजात पर किए गए हस्ताक्षर की जाँच की।
हस्तलेख विशेषज्ञ, हस्तलेखज्ञ

A specialist in inferring character from handwriting.

graphologist, handwriting expert

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

हस्ताक्षरतज्ञ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hastaaksharatajny samanarthi shabd in Marathi.