सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रोग नसण्याची स्थिती.
उदाहरणे : आपले आरोग्य सांभाळणे आपल्याच हाती असते.
समानार्थी : आरोग्य, तब्येत, प्रकृती
अर्थ : एखादे काम, दुःख, आजार, चिंता इत्यादींपासून मुक्तता.
उदाहरणे : औषध घेतल्यानंतरच मला डोकेदुखीपासून आराम मिळाला.
समानार्थी : आराम, चैन, विसावा, सुखरूपता, स्वस्थता
किसी काम, रोग आदि की समाप्ति के बाद होने वाला सुखद अनुभव।
The feeling that comes when something burdensome is removed or reduced.
स्थापित करा
स्वास्थ्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. svaasthya samanarthi shabd in Marathi.