सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उपजीविकेच्या वा सामाजिकतेच्या दृष्टीने आवश्यक नसलेली, पण सुखावह वाटणारी गोष्ट.
उदाहरणे : तो चैन म्हणून शिकार करतो.
अर्थ : एखादे काम, दुःख, आजार, चिंता इत्यादींपासून मुक्तता.
उदाहरणे : औषध घेतल्यानंतरच मला डोकेदुखीपासून आराम मिळाला.
समानार्थी : आराम, विसावा, सुखरूपता, स्वस्थता, स्वास्थ्य
किसी काम, रोग आदि की समाप्ति के बाद होने वाला सुखद अनुभव।
The feeling that comes when something burdensome is removed or reduced.
स्थापित करा
चैन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chain samanarthi shabd in Marathi.