अर्थ : वरील पापुद्रा, साल इत्यादी काढून टाकणे.
उदाहरणे :
आम्ही वाटाण्याच्या शेंगा सोलल्या
अर्थ : सोलण्याचे काम होणे.
उदाहरणे :
उस सोलला गेला.
सोलणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. solne samanarthi shabd in Marathi.