अर्थ : एक क्षार.
उदाहरणे :
हरभरा भिजवतांना चिमुटभर सोडा घालतात.
अर्थ : धुण्यासाठी उपयोगी पडणारा सोडा.
उदाहरणे :
सोड्याने कपडे स्वच्छ निघतात.
समानार्थी : धुण्याचा सोडा
सोडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sodaa samanarthi shabd in Marathi.