अर्थ : एखाद्यी गोष्ट मिळवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न.
उदाहरणे :
विद्यार्जन ही एक प्रकारची साधना आहे.
अर्थ : ज्यात मोठ्या कष्टाने एक विशिष्ट प्रकारची सिद्धी प्राप्त होते ती आराधना.
उदाहरणे :
तांत्रिक दोन वर्षांपासून तंत्र-मंत्राची साधना करत आहेत.
साधना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saadhnaa samanarthi shabd in Marathi.