अर्थ : एखादी न आवडती वस्तू,व्यक्ती वा स्थिती नाईलाजाने स्वीकारणे.
उदाहरणे :
निरक्षरतेमुळे गावकर्यांनी सावकाराचे अत्याचार सहन केले
समानार्थी : सोसणे
सहन करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sahan karne samanarthi shabd in Marathi.