पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सर्वसामान्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : सामान्य किंवा साधारण स्तरावरील लोक.

उदाहरणे : ह्या योजनेचा लाभ सर्वसामान्यांना मिळेल.

समानार्थी : सर्वसाधारण, सर्वसामान्य लोक, सामान्य जनता

सर्वसामान्य   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सर्वांना लागू पडणारा.

उदाहरणे : हालचाल करता येणे हे प्राण्याचे साधारण लक्षण आहे

समानार्थी : साधारण, सामान्य

जो सबमें सामान्य रूप से पाया जाता हो।

गतिशीलता प्राणियों का सर्वसामान्य गुण है।
सर्व साधारण, सर्व सामान्य, सर्वसाधारण, सर्वसामान्य
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : सगळ्यांसाठी असणारा.

उदाहरणे : सुलभ शौचालय सर्वसामान्य लोकांच्या सुविधेसाठी आहे.

समानार्थी : सर्व, सर्वसाधारण

जो सबके के लिए हो।

सुलभ सौचालय सर्वसामान्य लोगों की सुविधा के लिए है।
सर्व साधारण, सर्व सामान्य, सर्वसाधारण, सर्वसामान्य

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सर्वसामान्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sarvasaamaany samanarthi shabd in Marathi.