अर्थ : एखाद्या विशिष्ट परिस्थितीत मनात येणारा स्पष्ट आणि आवश्यक विचार.
उदाहरणे :
तुझी समजच तुला ह्यातून तारून नेईल
समानार्थी : दृष्टी, सूक्ष्मदृष्टी
अर्थ : समाजाने स्वीकारेली एखादी गोष्ट.
उदाहरणे :
जुन्या समजूतींवर आजची पिढी विश्वास ठेवत नाही.
समानार्थी : समजूत
अर्थ : एखाद्या गंभीर विषयाचा गाभा समजण्यासाठी व्यक्तीकडे असलेली क्षमता.
उदाहरणे :
मर्मदृष्टीमुळे माणसाला योग्य वागण्याची समज येते
समानार्थी : मर्मदृष्टी
समज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samaj samanarthi shabd in Marathi.