पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सडणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : ठरावीक कालावधीनंतर वस्तूतील घटकांचे विघटन व्हायला लागण्याची क्रिया.

उदाहरणे : कुजण्याची प्रक्रिया काही गोष्टीसांठी पोषक ठरते.

समानार्थी : कुजणे, नासणे

सड़ने की क्रिया या भाव।

दाँतों को सड़न से बचाने के लिए खाने के बाद ब्रश करना चाहिए।
पाँस, पांशु, सड़न, सड़ना, सड़ान, सड़ाव

In a state of progressive putrefaction.

corruption, putrescence, putridness, rottenness

सडणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : ठरावीक वेळेनंतर वस्तूतील घटकांचे विघटन व्हायला लागून त्यातून दुर्गंधी येऊ लागणे.

उदाहरणे :

समानार्थी : कुजणे, नासणे

किसी वस्तु में ऐसा विकार होना जिससे उसके अंग गलने लगे और उसमें से दुर्गंध आने लगे।

फल, सब्जियाँ आदि जल्दी सड़ती हैं।
सड़ना

Undergo decay or decomposition.

The body started to decay and needed to be cremated.
decay
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : धान्यावरील तूस, फोळकट, कोंडा वगैरे काढून टाकण्यासाठी मुसळीने घाव घालणे.

उदाहरणे : मळणीनंतर भात उखळात घालून सडतात.

३. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखादा द्रव पदार्थ खराब झाल्यामुळे त्याच्या पृष्ठभागावर बुडबुडे येणे.

उदाहरणे : या भांड्यात ठेवलेला उसाचा रस नासला.

समानार्थी : नासणे

किसी तरल पदार्थ का सड़ने या गंदा होने के कारण बुलबुले छोड़ना।

इस घड़े में रखा गन्ने का रस बजबजा गया है।
बजबजाना
४. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : अत्यंत वाईट, दयनीय अवस्थेत पडून राहणे.

उदाहरणे : गरीबांना लुटणारे सावकार म्हातारपणी सडत राहिले.

हीन अवस्था में पड़े रहना।

गरीबों का धन हड़पने वाले लाला बुढ़ापे में सड़ते रहे।
सड़ना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sadne samanarthi shabd in Marathi.