अर्थ : एखादे काम पूर्ण होणे.
उदाहरणे :
ही मालिका आज संपली.
त्यांचे भांडण मिटणे.
समानार्थी : निपटणे, मिटणे, समाप्त होणे
अर्थ : वापर केल्याने वस्तूचे न राहणे.
उदाहरणे :
तांब्यातले पाणी संपले.
अर्थ : एखाद्या प्रथेचा शेवट होणे.
उदाहरणे :
समाजातून सतीप्रथा पूर्णपणे संपली आहे.
अर्थ : एखाद्याचे अस्तित्व न राहणे.
उदाहरणे :
हळूहळू काही प्रजाती लुप्त होत आहेत.
समानार्थी : गायब होणे, लुप्त होणे
अर्थ : एखादे काम किंवा वस्तू इत्यादीचा अंत होणे.
उदाहरणे :
हे काम पुढच्या महिन्यात संपेल.
समानार्थी : पूर्ण होणे, समाप्त होणे
अर्थ : वर्ष, महिना इत्यादीचे समाप्तीच्या दिशेने जाणे.
उदाहरणे :
आता कृष्ण पक्ष संपेल.
संपणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sampne samanarthi shabd in Marathi.