अर्थ : एखाद्याचे अस्तित्व न राहणे.
उदाहरणे :
हळूहळू काही प्रजाती लुप्त होत आहेत.
समानार्थी : लुप्त होणे, संपणे
अर्थ : लवकर कुणाला कळणार नाही अशा प्रकारे निघून जाणे.
उदाहरणे :
आता तर इथे होते कुठे गायब झाले?
समानार्थी : नाहीसे होणे
गायब होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaayab hone samanarthi shabd in Marathi.